Depression . नैराश्य आहात, उदासीनता वाटते. पाहा हे उपाय.

Depression . नैराश्य आहात, उदासीनता वाटते .पाहा हे उपाय.
Depression . नैराश्य आहात, उदासीनता वाटते .पाहा हे उपाय.

  आज जगभरात उदासीनता दिवसेंदिवस वाढत जात आहे.
जगात सर्वच जण नैराश्य दिसत आहे .या मगच कारण काय तर हे शोधन सुद्धा गरजेचं आहे . 
जगभरात २६४ दशलक्ष लोक  उदास नैराश्य मध्ये जगत आहे.तरीही त्यांना नैराश्य , उदासीनता त्याच्यासाठी साधन शोधन सुद्धा कठीण होऊ लागलं. 

Depression . नैराश्य आहात, उदासीनता वाटते .पाहा हे उपाय.

तुमच्‍या भावना निनावीपणे शेअर करण्‍यासाठी सुरक्षित जागा असो, उपयुक्त स्‍वत:ची काळजी घेण्‍याच्‍या पद्धती किंवा मानसिक आरोग्य संशोधनातील नवीनतम, तुम्‍ही या ब्‍लॉगकडे वळू शकता आणि तुम्‍ही एकटे नाही आहात हे जाणून घेऊ शकता.
Depression . नैराश्य आहात, उदासीनता वाटते .पाहा हे उपाय.
Depression . नैराश्य आहात, उदासीनता वाटते .पाहा हे उपाय.

१) वेळेवरती स्वतः बदल करणे .
    दरवर्षी,5 पैकी 1 प्रौढांना मानसिक आजार होत चालला आहे . त्यामुळे वेळेवर स्वतः मध्ये बदल करणं गरजेचं आहे .ज्यांना मानसिक आजार आहे त्यांनी त्याचा विचार बदलला पाहिजेत. 'Depression . नैराश्य आहात, उदासीनता वाटते .पाहा हे उपाय.'
स्वतःचा पहाण्याचा जो दृष्टीकोन तो बदलणं काळजी गरज आहे.
२) मत मांडा .
Depression . नैराश्य आहात, उदासीनता वाटते .पाहा हे उपाय.
Depression . नैराश्य आहात, उदासीनता वाटते .पाहा हे उपाय.

  जो पर्यंत आपण आपल्या भावना एकमेकांना सागात नाही तो पर्यंत आपल मन मोकळं होत नाही .आपल्या मनात खूप भावना दबलेल्या असतात.
जो पर्यंत आपण आपल्या भावना एकमेकांना सगात नाही तो पर्यंत आपल्याला नैराश्य , उदासीनता वाटणार .
मनावराती दडपण येणार.त्यामुळे जे आपले विचार आहे ते सागत चाला.
आपले  विचार एकमेकांना सांगत चालू त्यावेळेस नवीन कल्पना नवीन विचार येत जाईल.त्यामुळे तुम्हाला मन हलकं झाल्यासारखं वाटेल. 

नैराश्य आहात, उदासीनता वाटते .पाहा हे उपाय.

३)पौष्टिक आहाराला प्राधान्य.
Depression . नैराश्य आहात, उदासीनता वाटते .पाहा हे उपाय.
Depression . नैराश्य आहात, उदासीनता वाटते .पाहा हे उपाय.

    आहारात जास्तीत जास्त फळं आणि भाज्यांचा समावेश करा.त्यामुळे आपल्या शरीरातील जे toxicity आहे ते सुद्धा राहणार नाही.आपल्या शरीरातील जे हार्मोन balance,inbalance आहे ते सुद्धा सुधारेल.
तुम्ही काय खाता यावर तुमचं आरोग्य अवलंबून असतं. प्रक्रिया केलेलं अन्न, जंक फूड खाणं टाळायला हवं. सकस आणि पौष्टिक आहार घेतल्यानं पोट शांत राहील. त्यामुळे चिडचिड कमी होईल आणि तुमच्या मनात चांगले विचार येण्यास मदत होईल.

उदासीनता वाटते .पाहा हे उपाय.

४) स्वतःची काळजी घ्या.
Depression . नैराश्य आहात, उदासीनता वाटते .पाहा हे उपाय.
Depression . नैराश्य आहात, उदासीनता वाटते .पाहा हे उपाय.

     स्वतःची योग्य काळजी घेणं, हे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी फायदेशीर ठरतं.इतरांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत यापेक्षा तुमच्या स्वत:कडून काय अपेक्षा आहेत किंवा तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे जास्त अपेक्षा ठेवणं सुद्धा एक नैराश्य च कारण बनू शकत.
 सतत विचार करणं हे सुद्धा नैराश्य,उदासीनता आणू शकत.त्यामुळं जास्त विचार करणं हे टाळावे.

Depression . 
५) मोबाईल चा वापर थांबवा.
Depression . नैराश्य आहात, उदासीनता वाटते .पाहा हे उपाय.
Depression . नैराश्य आहात, उदासीनता वाटते .पाहा हे उपाय.

    सोशल मीडियामुळे बरेच जण नैराश्य depression मध्ये जात आहे. कारण तासन् तास मोबाईलचा वापर केल्याने ब्रेन वारती pressure येत त्यामुळे पण depression गेल्या सारखं वाटत 
अभ्यासात आढळून आले. ७१ टक्के लोकांनी स्मार्ट फोनवर तासनतास इंटरनेटचा वापर केला. केवळ नऊ टक्के लोकांनी महत्त्वाच्या कामासाठी इंटरनेटचा वापर केला आणि 20 टक्के लोकांनी इंटरनेटचा वापर कधी गरजेच्या वेळी तर कधी अनावश्यकपणे केला. 72 टक्के लोक सोशल मीडियावर दिवसाचे पाच ते 12 तास घालवतात.